Browsing Tag

mla madhuri misal

Pune News : राज्य सरकार पुण्याबाबत दुजाभाव करत आहे; भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची टीका

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार पुणे शहराबाबत दुजाभाव करीत आहे. त्यामुळेच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडिसिव्हर इंजेक्शन आणि कोविडच्या लसींचा शहराला अपुरा पुरवठा होत आहे. ससून…

Pune News : शहरात पुन्हा अँटी गुंडा स्कॉड स्थापन करा – खासदार गिरीश बापट

एमपीसी न्यूज - शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अँटी गुंडा स्कॉड पुन्हा स्थापन करावे, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली. शहराध्यक्ष जगदीश…

Pune News: जनतेला मंदिरांची कुलुपे तोडायला भाग पाडू नका – जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील मंदिरे आणि सर्व धर्मस्थानांचे दरवाजे सर्व नागरिकांसाठी उघडावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे शहरात दोनशेपेक्षा जास्त धर्मस्थळांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. "मद्यालय खुली आणि देवालय बंद" या…

Pune : संजय काकडे यांच्या ‘त्या’ वक्तव्याला फारसे महत्त्व नाही – आमदार माधुरी…

एमपीसी न्यूज - माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल भाजपाचे सहयोगी राज्यसभेचे खासदार संजय नाना काकडे यांनी केलेल्या वक्तव्याला फारसे महत्त्व नसल्याचे पुणे शहर भाजपच्या अध्यक्ष तथा आमदार माधुरी मिसाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.…

Pune : नाराज आरपीआय नेत्यांची खासदार काकडे यांनी काढली समजूत

एमपीसी न्यूज - महापौर-उपमहापौर पदासाठी आरपीआय (आठवले गट) ला डावलण्यात आल्यामुळे आरपीआयचे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आहेत. नाराज झालेल्या पदाधिकायांची राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी समजूत घातली. यावेळी भाजपच्या शहराध्यक्ष आमदार माधुरी…

Pune : पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत मिळणार – आमदार माधुरी मिसाळ

एमपीसी न्यूज - पूरग्रस्तांना उर्वरित आर्थिक मदत तातडीने मिळणार आहे. त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व राज्याच्या प्रधान सचिवांशी चर्चा झाली आहे. जिल्हाधिका-यांनी शासनाकडे पाठविलेल्या या विषयाच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येईल,…

Pune : शहरात विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी – माधुरी मिसाळ

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी, अशी मागणी पक्षाकडे केली आहे, असे पुणे शहर भाजपच्या अध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी माजी नगरसेवक दत्ता खाडे, अशोक…

Pune : विधानसभेसाठी भाजपची वॉर रूम कार्यान्वित

एमपीसी न्यूज- विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी "वॉर रूम' कार्यान्वित झाली आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टिम पोचणार असून आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम…