Browsing Tag

mla mahesh landage

Bhosari : शिल्पांच्या माध्यमातून ग्रामसंस्कृती, पारंपरिक खेळांची जनजागृती

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदार संघातील आंतरराष्ट्रीय कुस्ती (Bhosari )प्रशिक्षण केंद्र व भोसरी गावजत्रा मैदान परिसरात येथे ग्रामसंस्कृती, पारंपरिक क्रीडा प्रकार यासह बैलगाडा शर्यत अशी आकर्षक शिल्प उभारण्यात येणार आहेत. त्याचे काम अंतिम…

Pimpri : ॲडव्होकेटस् बार असोसिएशनतर्फे आमदार महेश लांडगे यांचा सन्मान

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड न्यायालय इमारतीच्या उभारणीचा प्रश्न (Pimpri) मार्गी लावल्याबद्दल पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने आमदार महेश लांडगे यांचा सन्मान करण्यात आला.बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, माजी…

Bhosari : तिरंगा बाईक रॅलीने ‘राष्ट्रभक्तीचा जागर’; दीड हजार दुचाकीस्वारांचा सहभाग

एमपीसी न्यूज - भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त भोसरीमध्ये (Bhosari) तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने काढलेल्या या रॅलीत सुमारे दीड हजार दुचाकीस्वारांनी सहभाग घेतला. तसेच, ‘‘भारत माता की जय’’ अशा…

Ashadhi Wari 2022 : आषाढी वारीची ही वैभवशाली परंपरा निरंतर राहू दे – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - कोविडच्या महामारीमुळे गेल्या दोन वर्षांत आषाढी वारी पालखी सोहळा (Ashadhi Wari 2022)  झाला नाही. मात्र, यावर्षी अत्यंत उत्साहाने राज्यभरातील वारकरी या भक्तीच्या मेळ्यात सहभागी झाले आहेत. महाराष्ट्राची ही वैभवशाली परंपरा अशीच…

MLA Mahesh Landage : कोल्हापूरातील शहीद जवानाच्या बहिणीला दिलेला शब्द आमदार महेश लांडगे यांनी केला…

एमपीसी न्यूज - कोल्हापूर येथील शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या बहिणीला दिलेला शब्द आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landage) यांनी पूर्ण केला. वीर भगिनी कल्याणी जोंधळे हिच्या घराचे काम पूर्ण झाले. तसेच, तिच्या शिक्षणासाठीही धनादेश सूपुर्द…

Pimpri News : आमदार महेश लांडगे यांच्याकडून राजकीय स्वार्थासाठी जुमलेबाजी आणि पत्रकबाजी – अजित…

एमपीसी न्यूज - केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून पेट्रोल आणि डिझेलवर तीनशे टक्के आयात शुल्क (एक्साईज ड्युटी) वाढविण्यात आले आहेत. यातून केंद्र शासनाने तब्बल 27 लाख कोटींची नफेखोरी केल्यानंतरही मुग गिळून गप्प बसलेल्या आमदार महेश लांडगे यांना…

Pimpri News: आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा; लवकरच कार्यकर्त्यांना भेटतील –…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते, चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आजारी असून त्यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लवकरच जगताप हे कार्यकर्त्यांच्या भेटीला…

Bhosari News: गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर भोसरीतून दावडी व कडूससाठी पीएमपीएमएलच्या बससेवेस प्रारंभ

एमपीसी न्यूज - गुढीपाढव्याच्या शुभ मुहूर्तावर भोसरी बीआरटी बस स्थानकातून खेड तालुक्यातील कडूस आणि दावडी या ग्रामीण भागात दोन नवीन बसमार्ग सुरु करण्यात आले आहेत. यामुळे पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत रोजगारासाठी येणा-या नागरिक व विद्यार्थ्यांची…

Pimpri News: वैचारिक आधार असल्याने भाजपाला मतदारांची पसंती – डॉ. सतीश पुनियांजी

एमपीसी न्यूज - निवडणुका वैचारिक आधारावर लढवल्या जातात. भारतीय जनता पार्टी विचार आणि नैतिकता जपत मजबूत संघटन म्हणून मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे मतदारांची भाजपाला पसंती आहे, असे मत भाजपचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष डॉ. सतीश पुनियांजी यांनी…

Mumbai News : औद्योगिकनगरीतील वीज समस्येवर कायमचा तोडगा काढा; आमदार महेश लांडगे यांचे विधानभवनाच्या…

एमपीसी न्यूज - औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमधील वीज समस्यांबाबत कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. अधिवेशनादरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करुन महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधले…