Browsing Tag

MLA Rohit Pawar Demand

Pune News : पुण्यातील भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करा – आमदार रोहित पवार

एमपीसी न्यूज - महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा जिथं सुरु केली, त्या पुण्यातील भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करावं, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.रोहित पवार यांनी या…