Browsing Tag

MLA Shidharth Shirole

Pune : विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्याचे काम पूर्ण : आमदार शिरोळे

एमपीसी न्यूज - शिवाजीनगर - हिंजवडी मेट्रोच्या कामासाठी अडचणीचे ठरणारे पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्याचे काम 'पीएमआरडीऐ'तर्फे अखेर पूर्ण झाले. लवकरच या भागात वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार…