Browsing Tag

MLA Sunil Shelke

Vadgoan Maval : आमदार सुनील शेळके यांच्याकडून कान्हे रेल्वे उड्डाणपूलच्या कामाची पाहणी

एमपीसी न्यूज : कान्हे येथील रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाबाबत मध्य रेल्वे विभागाचे मुख्य पूल निर्माता अभियंता बी.नंदराम, उप अभियंता रिजवान अहमद व मावळचे आमदार सुनील शेळके यांनी शुक्रवार दि.६ रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. कान्हे-टाकवे बुद्रुक…

Kamshet News : अमेचर वायरलेस टेलिग्राफ स्टेशनचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज : गोपी शेट्टी यांच्या वायरलेसचा मावळ तालुक्यातील नॉट रीचेबल गावात संपर्क साधण्यासाठी उपयोग केला जाईल. या वायरलेस स्टेशनला राज्य व केंद्र सरकार कडून मदत उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करील असे प्रतिपादन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी…

Maval News: आमदार शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे कातकरी बांधवांना मिळाले जातीचे दाखले

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील कातकरी बांधवांना आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नाने जातीचे दाखले मिळाले आहेत. पहिल्या टप्प्यात 1,235 दाखल्यांचे घरपोच वाटप करण्यात आले. काही दिवसांपूर्वी आमदार शेळके यांनी 'आदिम कातकरी सेवा अभियान'…

Talegaon Dabhade : गरीब व होतकरू विद्यार्थीनीला शैक्षणिक मदत

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्याचे  आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार साहेबांच्या आवाहानानुसार रोटरी क्लब आॕफ तळेगाव एम्.आय.डी.सी.चे संस्थापक  अध्यक्ष संतोष खांडगे व अध्यक्षा रजनीगंधा संतोष खांडगे यांच्या प्रेरणेतून…

Maval News: आमदार शेळके यांनी वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना दिलं ‘मोठ्ठं गिफ्ट’!

एमपीसी न्यूज - मावळचे आमदार सुनील शंकरराव शेळके यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज (मंगळवार) तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी एक मोठे 'गिफ्ट' जाहीर केले. आमदार म्हणून त्यांना मिळालेले आजपर्यंतचे म्हणजेच सुमारे एक वर्षाचे संपूर्ण वेतन…

Vadgaon News : आमदार शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त एक हजार गरजू नागरिकांना ब्लॅंकेट वाटप

एमपीसीन्यूज : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे मित्र परिवाराच्या वतीने वडगाव मावळ येथील शहरातील गरजू कुटुंबीयांना एक हजार ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरुपात नगरपंचायत कर्मचार्‍यांना ब्लॅंकेट…

Talegaon News :  वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मदत करा – आमदार सुनील शेळके यांचे…

एमपीसीन्यूज - कोरोना काळात अनेकांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या परिसरातील गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी आपल्यापरीने शक्य ती मदत करुन माझा वाढदिवस करावा, असे आवाहन आमदार सुनील…

Maval News: ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत सुरू होणार मावळ तालुक्यातील पर्यटन

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मावळातील पर्यंटन स्थळांवर घातलेली बंदी अखेर जिल्हा प्रशासनाने मागे घेतली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यासंदर्भातील…

Vadgaon News: कोविड समर्पित मावळ हॉस्पिटलचे आमदार शेळके यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथील मावळ हॉस्पिटल शनिवारपासून समर्पित कोविड हॉस्पिटल (DCHC) म्हणून लोकार्पण करण्यात आले. हे हॉस्पिटल 50 बेडचे असून, यात 16 आयसीयू बेड, (4 व्हेंटिलेटर, 12 बायपाइप), 18 नाॅर्मल ऑक्सिजन बेड, 16 आइसोलेशन बेड,…