Browsing Tag

MLA Sunil Shelke

Maval : मावळातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी मंत्रालयात बैठक

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी ( Maval) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 1) मंत्रालयात बैठक पार पडली.आई एकविरा देवी मंदिर परिसर विकास आराखडा,जुन्या मुंबई-पुणे…

Maval : चांदखेडमधील ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप

एमपीसी न्यूज - आमदार सुनिल शेळके यांच्या ( Maval ) माध्यमातून आदिम सेवा अभियान राबवले जात आहे. याअंतर्गत चांदखेड चंदनवाडी येथील 54 ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्राचे रविवारी (दि. 14) वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास माजी उपसरपंच मनोज…

Maval : मळवंडी ठुले येथील साकव पुलासाठी 60 लाखाचा निधी

एमपीसी न्यूज - मळवंडे ठुले येथील कोणजाई वस्तीकडे (Maval) जाणाऱ्या रस्त्यावर साकव पूल बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून या कामासाठी 60 लाख रुपये निधी मिळाला आहे. या निधीतून खोल असणाऱ्या…

Maval : इंद्रायणी भात पिक वाढीसाठी बीव्हीजी विशेष प्रयत्न करणार

एमपीसी न्यूज - मराठी उद्योजक आणि भारतातील मोठी एकात्मिक सेवा कंपनी (Maval) भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव रामदास गायकवाड यांनी मावळचे आमदार सुनिल शेळके यांची त्यांच्या निवासस्थानी भेट…

Maval : अजित पवार यांच्या वरील टीकेनंतर आमदार शेळके व मदन बाफना यांच्यात वार-पलटवार

एमपीसी न्यूज - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर (Maval) माजी राज्यमंत्री मदन बाफना यांनी टीका केल्यानंतर मावळातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी बाफना यांना हिशेब काढण्याचा दिलेला इशारा आणि त्याला मदन…

Maval : कामशेत येथे 1 जानेवारीपासून कीर्तन महोत्सव

एमपीसी न्यूज - कामशेत येथे श्री विठ्ठल परिवार मावळ (Maval) व आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने नवीन वर्षात कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन महोत्सवाचे सहावे वर्ष आहे. सोमवार (दि 01) जानेवारी पासून कीर्तन महोत्सव सुरु होणार…

Talegaon Dabhade : स्पर्धेच्या युगात मेहनतीला पर्याय नाही – आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज - स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर मेहनत हाच (Talegaon Dabhade)त्यावर पर्याय आहे. त्यासाठी प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांनी मेहनत करावी. स्पर्धेच्या युगात मेहनतीला पर्याय नाही, असे मत आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले.…

Talegaon Dabhade : तळेगाव येथे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते शेतकरी आठवडे बाजाराचे उद्घाटन

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील काकासाहेब खळदे मार्गालगत (Talegaon Dabhade)मंत्रा सिटी समोर कष्टकरी राजा फार्मर्स मार्केट तर्फे शेतकरी आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे.या शेतकरी आठवडे बाजाराचे उद्घाटन गुरुवारी…

Maval : मावळातील पाणी योजनांच्या कामांची चौकशी होणार

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात जल जीवन मिशन योजनेंतर्गत (Maval) सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांचे झालेले निकृष्ट दर्जाचे काम व त्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आमदार सुनिल शेळके यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शुक्रवारी (दि. 15)…

Maval : ग्लास स्कायवॉक प्रकल्पासाठी 333 कोटींचा निधी; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज - लोणावळा येथील टायगर पॉईंट (Maval)आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक प्रकल्प उभारण्याबाबत राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…
(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'8768e1950a1661b6',t:'MTcxMzQ4NzYyNi4zMzEwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();