Browsing Tag

Mns Demand

MNS : क्रिकेटचे स्टेडियम, पालिकेची इमारत नको, दररोज पाणी द्या; मनसेची मागणी

एमपीसी न्यूज - क्रिकेट स्टेडियम उभारण्यास आमचा विरोध आहे. शहरवासीयांना नव्याने क्रिकेटचे स्टेडियम नको, नव्याने होत असलेली महानगरपालिकेची इमारत पण नको आहे. त्याऐवजी शहरवासियांना दररोज पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी मनसेने (MNS) आंदोलन केले.…

MNS : शास्तीकराप्रमाणेच कचरा सेवा शुल्क रद्द करा, मनसेची आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज - महापालिकेत नगरसेवक नसताना प्रशासनाने कचरा सेवा शुल्क (उपयोगकर्ता कर) आकारणी सुरु केली आहे. हे अन्यायकारक आहे. (MNS) शास्तीकराप्रमाणेच कचरा सेवा शुल्क रद्द करण्याची मागणी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी प्रशासनाकडे केली.…

Alandi News : आळंदी नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासह इतर सुविधा मिळाव्यात;…

एमपीसी न्यूज : दि.28 रोजी आळंदी(ता. हवेली)येथील आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक तीन मध्ये शालेय मुलांना पिण्याच्या पाण्यासह इतर सुविधा मिळण्याबाबतचे (Alandi News) निवेदन मुख्याधिकारी व प्रशासन आधिकारी यांच्या नावे नगरपरिषदेत देण्यात आले.…

Pimpri News : दररोज पाणीपुरवठा करा, चिखलीतील जलशुद्धीकरण प्रकल्प सुरु करावा; मनसेची मागणी

एमपीसी न्यूज - चिखलीतील जलशुद्धीकरण प्रकल्प सुरु करावा. निघोजे बंधा-यातून पाणी उचलावे. मागील तीन वर्षांपासून एकदिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात (Pimpri News) असलेल्या शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी मनसेने आज (सोमवारी)…

Sangavi News : जुनी सांगवी येथील खचलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामास सुरुवात

एमपीसी न्यूज : जुनी सांगवी येथील 3 ठिकाणी खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या खचलेल्या रसत्यावर वारंवार अपघात होत असल्याने (Sangavi News) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रस्ते दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. अखेर…

Old Sangavi MNS : स्पर्धा परिक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरणारे अडगळीचे सामान त्वरित…

एमपीसी न्यूज : जुनी सांगवी (Old Sangavi MNS) येथील शहीद अशोक मारूतीराव कामठे स्पर्धा परिक्षा केंद्र येथील जुने फर्निचर, जुन्या खुर्च्या, अडगळीचे अडथळे त्वरित काढून टाकावी, अशी मागणी मनसेने केली आहे. पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष राजू दत्तू…

Pune : व्हेंटिलेटर, ऑक्सिजन व इतर सुविधा तातडीने सुरू करा : महापालिकेतील विरोधी पक्षांची मागणी

एमपीसी न्यूज - महापालिकेतर्फे उभारलेल्या रुग्णालयातील अनेक जागा विनावापर पडून आहेत. या जागांवर अथवा बंद केलेल्या ओपीडीच्या ठिकाणी तातडीने व्हेंटिलेटर, ऑक्सिजन व इतर सेवा आवश्यक सुविधा सुसज्जपणे त्वरित चालू कराव्यात, अशी मागणी विरोधी…

Pune : वाढलेल्या कंटेन्मेंट झोनमध्येही जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करा – राष्ट्रवादी,…

एमपीसी न्यूज - पुणे शहरात वाढलेल्या कंटेन्मेंट झोनमध्येही जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आणि मनसेतर्फे करण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतर्फे कंटेन्मेंट झोन…