Browsing Tag

Mns Janhit Kaksha

Pimpri News : मनसे जनहित कक्षाच्या शहर उपसंघटकपदी मिलिंद सोनवणे

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर ( पिंपरी विधानसभा) उपसंघटकपदी कामगार नेते मिलिंद सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जनहित कक्षाचे अध्यक्ष ॲड. किशोर शिंदे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे.…