Browsing Tag

MNS News

Vasant More : अखेरचा जय महाराष्ट्र…साहेब मला माफ करा…वसंत मोरे यांचा मनसे पदाचा राजीनामा

एमपीसी न्यूज : पुण्यातून मोठी बातमी समोर (Vasant More) आली आहे. मनसेचे फायर ब्रॅंड नेते म्हणून ओळख असलेल्या वसंत मोरे यांनी आज अखेर मनसेचा राजीनामा दिला. अखेरचा जय महाराष्ट्र...साहेब मला माफ करा...म्हणत वसंत मोरे यांनी आज राजीनामा दिल्याचे…

MNS News : पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे आणि साईनाथ बाबर प्रबळ इच्छुक

एमपीसी न्यूज - देशात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी (MNS News) सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात मनसेतर्फे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि माजी विरोधी पक्षनेते वसंत मोरे प्रबळ दावेदार आहेत. या दोघांनीही निवडणुकीची तयारी…

Pune : पुणे लोकसभेसाठी मनसेचे पाच उमेदवार, अमित ठाकरेंनी वडिलांकडे सोपवली यादी

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभेसाठी (Pune) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 5 जणांनी उमेदवारी मागितली आहे. या 5 जणांची यादी पुणे प्रभारी अमित ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सोपविली आहे. लोकसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्या…

Pune : लोणावळा -पुणे लोकलच्या वाढीव फेऱ्यांचा मागणीसाठी मनसेचं आंदोलन

एमपीसी न्यूज -लोणावळा इथे लांब पल्याच्या रेल्वे गाड्या (Pune)आणि पुणे -लोणावळा लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढवावी या मागण्या घेऊन मनसेकडून लोणावळा रेल्वे स्थानकात रेलरोको आंदोलन करण्यात आलं. मनसे कार्यकर्त्यांनी काही वेळ रुळावर उतरून डेक्कन…

Pune : अमित ठाकरे यांच्या बैठकीत लोकसभेसाठी वसंत मोरे यांच्या नावावर चर्चा

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभा निवडणूक (Pune)काही महिन्यांवर आली आहे. त्यादृष्टीने मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे. मनसेकडून पुणे लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून अमित ठाकरे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.त्या…

Bhosari : दुकानांवर दोन दिवसात मराठी पाट्या लावा अन्यथा, मनसेचा इशारा

एमपीसी न्यूज - भोसरी परिसरातील सर्व दुकानदारांनी आपल्या (Bhosari) दुकानांवर दोन दिवसात मराठी पाट्या लावाव्यात. अन्यथा दुकानांच्या पाट्या फोडण्याचा इशारा मनसेने दिला आहे.भोसरी परिसरात अनेक दुकानात जाऊन मनसेकडून पत्राद्वारे निवेदन आणि…

Chinchwad : शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवले नाही, तर तीव्र आंदोलन करू; मनसेचा प्रशासनाला इशारा

एमपीसी न्यूज : पावसाळा संपून महिना उलटत आला (Chinchwad) आहे, तरीदेखील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. याबद्दल प्रशासनाचा आज मनसेच्या वतीने निषेध करण्यात आला. रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. यामुळे शहरातील…

Vadgaon Maval : तालुक्यातील ग्रामपंचायतींसह मावळ लोकसभा जिंकण्याचा मनसेचा निर्धार

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत(Vadgaon Maval) निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरायचे. ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकवायचा. त्याचबरोबर मावळ लोकसभेसाठी देखील पूर्ण ताकदीने लढायचे, असा निर्धार मनसेने आढावा बैठकीत केला. मंगळवारी…

Loksabha : शिरूर, मावळ लोकसभा लढायची आणि जिंकायची; मनसेच्या बैठकीत निर्धार

एमपीसी न्यूज - शिरूर आणि मावळ लोकसभा (Loksabha) मतदारसंघाची 2024 ची लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढायची आणि जिंकायची असा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघाची बैठक रणजित शिरोळे (Loksabha)यांच्या…

Maval MNS : मावळ लोकसभा मतदारसंघ जिंकायचाच या निर्धाराने कामाला लागा – रणजित शिरोळे

एमपीसी न्यूज - मावळ (Maval MNS) लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आपल्याला लढायची आहे. हा मतदारसंघ जिंकायचाच या निर्धाराने सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. पक्षातील हेवेदावे सर्व सोडावेत. मावळ लोकसभेतील नागरिकांच्या घरोघरी पोहचा,…