Browsing Tag

MNS support

Maharashtra Lockdown : ठाकरे सरकारच्या निर्णयाला भाजप, मनसेचा पाठिंबा

एमपीसी न्यूज - राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शनिवार, रविवारचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज (रविवारी) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी सात पर्यंत हे…