Browsing Tag

mobile phone repairing

Pimpri : मोबाईल बॅटरी चावल्याने बॅटरीचा तरुणाच्या तोंडात स्फोट (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - मोबाईलची बॅटरी दाताखाली चावल्याने तरुणाच्या तोंडात अचानक मोठा स्फोट झाला. यामध्ये तरुण जखमी झाला आहे. ही घटना साई चौक, पिंपरी येथील एका मोबाईल शॉपी मध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील साई चौक येथे…