Browsing Tag

mobile shop break-in

Chinchwad Crime News: दुकान फोडून चोरट्यांनी पळवले दोन लाखांचे मोबाईल फोन

एमपीसी न्यूज - मोबाईलचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातून नऊ मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 97 हजार 196 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना लिंक रोड, चिंचवड येथील कुणाल कम्युनिकेशन येथे शनिवारी (दि. 10) पहाटे पाच वाजता…