Browsing Tag

mobile shop

Wakad : हेडफोन खरेदी करण्यावरून वाद; मोबाईल शॉपीची तोडफोड

एमपीसी न्यूज - ग्राहक हेडफोनचे पैसे न देता हेडफोन घेऊन जात होता. यावरून दुकानदार आणि ग्राहक यांच्यामध्ये वाद झाला. या वादात ग्राहकाने दुकानातील पितळेची धूपदानी दुकानदाराला फेकून मारली. तसेच दुकानाची तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. 2)…

Pimpri : साई चौकात मोबाईल दुकानाला आग; ऍक्सेसरीज जळून खाक

एमपीसी न्यूज - पिंपरी मार्केटमधील साई चौकात मोबाईल दुकानाला आग लागली. यामध्ये एका मोबाईल दुकानातील सर्व मोबाईल ऍक्सेसरीज जळून खाक झाली. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी एकच्या सुमारास घडली. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रमेश चंदानी…

Hadapsar : मोबाईल शॉपीचे कुलूप उचकटून 2 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज : मोबाईल शॉपीचे कुलूप उचकटून चोरट्यानी तब्बल 2 लाखाच्या मालावर हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 5 डिसेंबर 2018 ते 13 डिसेंबर या कालावधीत भेकराईनगर येथील जय महाराष्ट्र मोबाईल शॉपीमध्ये घडली आहे. याप्रकरणी रमेश…

Wakad : मोबाईल दुकानातून अॅपल मोबाईल चोरणारा सीसीटीव्हीत कैद

एमपीसी न्यूज - अॅपल कंपनीचा मोबाईल फोन चोरी करताना मोबाईल चोर दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 14) सकाळी साडेअकराच्या सुमारास वाकड येथील क्रोमा स्टोअर्स येथे घडली. अज्ञात चोरट्याने 79 हजार रुपये किमतीचा…