Browsing Tag

Mobile stolen

Sangvi crime News : महागडे मोबाईल चोरी करणाऱ्या तीन  चोरटयांना अटक, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - महागडे मोबाईल फोन हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारकडून अटक करण्यात आली आहे. नवी सांगवी येथील सृष्टी हॉटेल चौक येथून त्यांना आज अटक करण्यात आली. जबरी चोरीचे तीन गुन्हे उघड करुन…

Alandi : उघड्या दरवाजावाटे दोन मोबाईल फोन चोरले

एमपीसी न्यूज - गरम होत असल्याने दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून दोन मोबाईल फोन पळवले. ही घटना शुक्रवारी (दि. 6) सकाळी मरकळ येथे घडली. सुरेंद्र कुमार शिवपूजन महतो (वय 38, रा. मरकळ, ता. खेड) यांनी याप्रकरणी…

Dehuroad : कोयत्याचा धाक दाखवून कामगारांचे पाच मोबाईल फोन पळवले

एमपीसी न्यूज - कोयत्याचा धाक दाखवून तीन जणांनी मिळून पाच मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 26) रात्री अकराच्या सुमारास किवळे मधील व्ही एम जावळे कन्स्ट्रक्शन साइटवर घडली. सिद्धेश्वर शंकराप्पा ताडगे (वय 24, रा. किवळे. मूळ रा.…