Browsing Tag

Mobile Tower

Chikhali News : मोबईल टॉवरच्या बीटीएस बॉक्समधून साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - मोबईल टॉवरच्या बीटीएस बॉक्स मधून अज्ञात चोरट्यांनी तांत्रिक साहित्य चोरुन नेले. ही घटना 1 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास चिखली येथे घडली.अनुराग चंद्रभूषण रागी (वय 39, रा. माउलीनगर, दिघी) यांनी याप्रकरणी…

Wakad : मोकळ्या जागेत टॉवर टाकून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला पाच लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - मोकळ्या जागेत टॉवर टाकून देण्याचे अमिष दाखवून त्यासाठी ज्येष्ठ नागरिकाकडून सुमारे 5 लाख 19 हजार 50 रुपये घेतले. पैसे घेऊन टॉवर टाकून न देता अज्ञाताने ज्येष्ठ नागरिकाला गंडा घातल्याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

Pune : मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाने महिलेची 2.5 लाखांना फसवणूक

एमपीसी न्यूज – मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाने एका महिलेची अडीच लाखांना फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका 54 वर्षीय महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका अज्ञात मोबाइलधारक इसमाने आणि…

Pimpri: शहरात तब्बल साडेतीनशे मोबाईल टॉवर अनधिकृत!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 613 मोबाईल टॉवरपैकी 350 टॉवर अनधिकृत आहेत. त्यातून मोबाईल कंपन्यांनी टॉवरची सुमारे 22 कोटी 43 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्याच इमारतीवर अनधिकृत मोबाईल टॉवर उभारण्यात…

Pimpri : मोबाइल टॉवर कंपन्याकडील थकीत मिळकत कर वसूल करा – दत्ता साने

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात विविध मोबाईल कंपन्यांनी अधिकृत व अनधिकृत मोबाईल टॉवर उभारले आहेत. या मोबाईल टॉवर्सच्या माध्यमातून महापालिका मिळकतकर वसुली करते. तथापि, सन 2016 ते 2018 च्या दरम्यान मोबाईल…

Pune : मोबाईल कंपनीचा टॉवर बसविण्याचा बहाणा करून सव्वादोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - मोबाईल कंपनीचा टॉवर बसविण्याचा बहाणा करून एका व्यक्तीची सव्वादोन लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. 1 ऑक्टोबर 2018 पासून ही फसवणूक करण्यात आली आहे.याप्रकरणी धनकवडी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने फिर्याद दिली आहे.…

Pimpri : चोरीच्या संशयावरून तरुणाला मारहाण प्रकरणी गुन्हे शाखेच्या कर्मचा-याला अटक

एमपीसी न्यूज - चोरीच्या संशयावरून कामगाराला ताब्यात घेऊन अमानुष मारहाण करत खंडणी मागितल्याप्रकरणी पिंपरी चिचंवड गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान फरार असणाऱ्या आरोपींपैकी एकाला पिंपरी पोलिसांनी गुरुवारी…

Vadgaon Maval : मोबाईल टॉवरवरील दहा लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - मोबाईलच्या टॉवरवरील दहा लाख 25 हजार रुपयांचे साहित्य अज्ञात चोरटयांनी चोरून नेले. ही घटना मावळ तालुक्यातील वडेश्वर आणि टाकवे येथे 26 ते 29 सप्टेंबर रोजी घडली.संजय चंद्रभूषण पाठक (वय 40, रा. माऊलीनगर, साई पार्क, दिघी)…