Browsing Tag

Mobile

Pimpri: पिंपरी-चिंचवडकरांची ऑनलाईन कर भरण्यास पसंती; मोबाईल, स्मार्ट अँप, डिजिटलमुळे व्यवहारात आली…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांनी मागील आर्थिक वर्षात ऑनलाइन कर भरून डिजिटल व्यवहारास पसंती दिली आहे. एक लाख 60 हजार 231 मालमत्ताधारकांनी तब्बल 198 कोटी 66 हजार 69 रुपयांच्या कराचा ऑनलाईन भरणा केला आहे. तर, एक लाख 9 हजार…

Pune : ‘कोरोना’संबंधी प्रभावी व्यवस्थापनासाठी ‘पुणे स्मार्ट सिटी’चा…

एमपीसी न्यूज - कोविड -१९ तथा करोना विषाणूच्या जागतिक साथीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या सहकार्याने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) कोविडविरूद्धची लढाई प्रभावीपणे लढण्यासाठी एक नवा डिजिटल डॅशबोर्ड…

Pimpri : महिलेशी मोबाईलवर अश्‍लिल संभाषण करणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - मोबाइल फोनवरून महिलेली अश्‍लिल संभाषण करणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 16) सायंकाळी पिंपरी येथे घडली.या प्रकरणी पोलिसांनी 9606274647 या क्रमांकाच्या मोबाइल धारकाविरोधात गुन्हा दाखल…

Sangvi : मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - महिलेच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवून महिलेचा विनयभंग केला. याबाबत एका अनोळखी इसमाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 29 फेब्रुवारी रोजी सकाळी वाकड येथे घडली.याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने वाकड पोलीस…

Pimpri : अज्ञात चोरट्यांनी पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाच्या हातातील मोबाईल दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री आठ वाजताच्या सुमारास मासुळकर कॉलनी, पिंपरी येथे घडली.किरण तुळशीदास सरोदे (वय 18,…

Wakad : जबरदस्तीने मोबाईल हिसकावणा-या दोन सराईत चोरट्यांना बेड्या; 27 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून येऊन नागरिकांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेणा-या दोन सराईत चोरट्यांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून एक दुचाकी आणि 27 मोबाईल फोन जप्त…

Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात एटीएम फोडणारी हरियाणातील टोळी वाकड पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - स्थानिक तरुणांच्या मदतीने हरियाणामधून येऊन महाराष्ट्रात एटीएम फोडणाऱ्या एका टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एटीएम फोडीचे आठ गुन्हे उघडकीस आले असून चोरट्यांकडून तीन लाखांची रोकड, तीन कार, दुचाकी असा…