Browsing Tag

Mobile

Sangvi : मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - महिलेच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवून महिलेचा विनयभंग केला. याबाबत एका अनोळखी इसमाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 29 फेब्रुवारी रोजी सकाळी वाकड येथे घडली.याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने वाकड पोलीस…

Pimpri : अज्ञात चोरट्यांनी पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाच्या हातातील मोबाईल दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री आठ वाजताच्या सुमारास मासुळकर कॉलनी, पिंपरी येथे घडली.किरण तुळशीदास सरोदे (वय 18,…

Wakad : जबरदस्तीने मोबाईल हिसकावणा-या दोन सराईत चोरट्यांना बेड्या; 27 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून येऊन नागरिकांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेणा-या दोन सराईत चोरट्यांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून एक दुचाकी आणि 27 मोबाईल फोन जप्त…

Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात एटीएम फोडणारी हरियाणातील टोळी वाकड पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - स्थानिक तरुणांच्या मदतीने हरियाणामधून येऊन महाराष्ट्रात एटीएम फोडणाऱ्या एका टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एटीएम फोडीचे आठ गुन्हे उघडकीस आले असून चोरट्यांकडून तीन लाखांची रोकड, तीन कार, दुचाकी असा…

Bhosari : चोरट्याने पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले!

एमपीसी न्यूज - मुलीला शाळेत सोडण्यासाठी पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील 83 हजार 500 रुपयांचे मंगळसूत्र आणि सोन्याची चेन चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 11) सकाळी साडेसात वाजता लांडेवाडी येथे शिवसृष्टी कॉर्नरवर घडली.…

Pimpri : चोरट्यांनी 90 हजारांचे आठ मोबाईल केले लंपास; संबंधित पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी करून तसेच उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून मोबाईल फोन चोरून नेण्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. तळेगाव एमआयडीसी, भोसरी आणि निगडी परिसरातून 90 हजारांचे आठ मोबाईल चोरीला गेल्याप्रकरणी शनिवारी…

Talegaon : उघड्या दरवाजावाटे मोबाईल चोरी करणा-या चोरट्याकडून 70 मोबाईल जप्त; गुन्हे शाखा…

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे मोबाईल चोरी करणा-या एका चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा 'युनिट पाच'च्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 6 लाख 72 हजार रुपये किमतीचे 70 मोबाईल फोन जप्त केले आहेत. या कारवाईमुळे तळेगाव…

Wakad : मोबाईल शॉपी फोडून अ‍ॅक्सेसरीज चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी 12 हजार रुपयांची मोबाईल अ‍ॅक्सेसरीज चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 7) सकाळी नऊ वाजता माऊली चौक वाकड येथे उघडकीस आली.महेंद्र खेमचंदजी राजपुरोहित (वय 24, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी वाकड…

Pimpri : पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन चोरटयांनी लांबविले दागिने अन् मोबाईल

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने आणि मोबाईल चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत रविवारी (दि. 5) संबंधित पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पहिल्या प्रकरणात सविता…

Pimpri : आगाराच्या विश्रामगृहातून बसचालकाचा मोबाईल चोरला

एमपीसी न्यूज - वल्लभनगर बस आगाराच्या कर्मचारी विश्रामगृहातून एका बस चालकाचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 29) पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आली आहे.प्रमोद ज्ञानेश्वर जुनगरे (वय 38, रा. यवतमाळ) यांनी याप्रकरणी…