Browsing Tag

Mocca Crimes

Pune Crime : घरफोड्या आणि सोनसाखळी चोऱ्या करणारे सराईत अटकेत, 8 गुन्हे उघडकीस

एमपीसी न्युज - घरफोड्या आणि सोनसाखळी चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला त्याच्या साथीदारासह हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 8 गुन्हे उघडकीस आणत पावणे सहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अजयसिंग अर्जुनसिंग दुधाणी (वय…