Browsing Tag

modern callege of pharmc

Nigdi : महाविद्यालयातील केबिनमधून लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज - यमुनानगर येथील मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी येथील एका केबिनमधून 30 हजार 500 रुपयांचा लॅपटॉप अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 26) दुपारी दोनच्या सुमारास…