Browsing Tag

Modern College

Pimpri : पोलिसांच्या बडी कॉप उपक्रमात महाविद्यालयीन मुलींच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये पोलिसांचा क्रमांक

एमपीसी न्यूज - पोलिसांच्या बडी कॉप उपक्रमा अंर्तगत शाळा महाविद्यालयीन मुलींचा व्हाट्स अप ग्रुप तयार करून त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा नंबर समाविष्ट केला जात आहे. यामुळे यापुढे कोणत्याही मुलीला छेडछाडीच्या त्रास होत आसल्यास या ग्रुपवर माहिती…

Lonavala : किल्ले राजमाची येथे गिर्यारोहण आणि स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मॉडर्न ट्रेकिंग क्लब मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील किल्ले राजमाची गडावर दोन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन गिर्यारोहणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला.…

Pune : तीन तप लोटलेल्या मैत्रीला मिळाला उजाळा; मॉडर्न महाविद्यालयातील 1985 च्या बॅचचा जल्लोष

एमपीसी न्यूज - महाविद्यालयीन जीवन, तरुणाईत केलेला जल्लोष, परीक्षांचा घेतलेला ताण आणि त्याबरोबरच मित्रमैत्रिणींची खेचाखेची... याला तीन तप लोटली तरी त्या प्रत्येकाच्याच मनात मैत्रीचा ओलावा कायम होता. हा ओलावा जपत मागील चौतीस वर्ष प्रत्येकजण…

Nigdi : संवेदनशीलता जपत काही बदल केल्यास नियोजनबद्ध विकास होऊ शकतो – श्रावण हर्डीकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची एका महानगरात वाटचाल होत आहे. देशातील सर्वात वेगाने वाढणा-या या शहराचा नियोजनबद्ध विकास आयुक्त या नात्याने आपण करणार आहोत. सामाजिक संवेदनशीलता जपत काही बदल केल्यास नियोजनबद्ध विकास होऊ शकतो, असे मत आयुक्त…

Nigdi : मॉडर्न शैक्षणिक संकुलामध्ये उद्यापासून वसंत व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज - निगडी, यमुनानगर येथील मॉडर्न शैक्षणिक संकुलामध्ये वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. 15 ते 21 एप्रिलदरम्यान ही व्याख्यानमाला होणार आहे. या व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते आपले विचार व्यक्त करणार आहेत.…