Browsing Tag

modi government

Pimpri News : उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा : प्रतीक्षा घुले

एमपीसीन्यूज : उत्तर प्रदेशात हाथरस येथे दलित मुलीवर झालेला सामूहिक बलात्काराच्या घटनेने तेथील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देऊन उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी युवती सेना पिंपरी विधानसभा…

Rajgurunagar News : मराठा आरक्षणाचा हक्क नाकारण्यामागे केंद्र सरकार- आमदार दिलीप मोहिते पाटील

एमपीसीन्यूज : दिलीप मोहिते हा मराठा क्रांती मोर्चाचा माणूस असून मराठा समाजाबरोबर कायम राहणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी आमदारकी सोडू, अशी निःसंदिग्ध ग्वाही खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मराठा आंदोलकांना…

Pimpri news: केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे शुक्रवारी पिंपरीत आंदोलन

एमपीसी न्यूज - देशाचा पोशींदा बळीराजाला उध्वस्त करणारा कायदा केंद्र सरकारने ताबडतोब मागे घ्यावा. तसेच हुकूमशाहीकडे वाटचाल करणा-या व भांडवलदारांना अनुकूल कायदे करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस…

Pune News : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी : रमेश बागवे

एमपीसी न्यूज - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. ही कांदा बंदी तातडीने उठविण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे.केंद्र सरकारने घेतलेल्या…

Pune News : एल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज - एल्गार परिषदेचे प्रकरण हे बनावट असून त्याबद्दलचं पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी लिहिले होते. ही कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावी व केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करावा.…

Pune : येरवड्यात काँग्रेसतर्फे पेट्रोल – डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन

एमपीसी न्यूज - पुणे शहर काँग्रेस कमिटी आणि वडगावशेरी मतदार संघ काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात आज, शुक्रवारी सकाळी येरवडा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करीत रिक्षा व…

Patanjali Coronil Medicine: पतंजलीच्या ‘कोरोनिल’ला मोदी सरकारची मंजुरी, पण…

एमपीसी न्यूज- योगगुरु रामदेव बाबा यांच्या दिव्य योग फार्मसीचे औषध 'कोरोनिल'ला केंद्रीय आयुष मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखवला आहे. दिव्य योग फार्मसीला आता या औषधांची विक्री करता येईल. परंतु, ही परवानगी देताना केंद्रीय आयुष मंत्रालयाने…

Unlock-2: रात्रीच्या संचारबंदीत एक तासाची सूट; नवीन वेळ रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत

एमपीसी न्यूज- केंद्र सरकारने अनलॉक-2 साठी सोमवारी नवी नियमावली जारी केली आहे. त्याचा कालावधी 31 जुलैपर्यंत असेल. या नियमावलीनुसार, शाळा-महाविद्यालये आणि इतर शिक्षण संस्था 31 जुलैपर्यंत बंद राहतील. परंतु, ऑनलाइन अभ्यास आणि दूरस्थ शिक्षण सुरु…

Ban On Chinese Apps: ‘या व्हायरसला पुन्हा कधीच परवानगी देऊ नका’, टिकटॉकवरील बंदीचे…

एमपीसी न्यूज- चीनबरोबर सीमेवर सुरु असलेल्या तणावादरम्यान भारत सरकारने मोठा निर्णय घेत 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. भारत सरकारने टिकटॉक, युसी ब्राऊजर आणि शेअर इटसह 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. निया शर्मा, कुशाल टंडन,…

Supreme Court About Migrant Workers: 15 दिवसांच्या आत स्थलांतरित मजुरांना घरी पाठवा, सुप्रीम…

एमपीसी न्यूज- आपल्या घरी जाण्यास इच्छुक असलेल्या स्थलांतरित मजुरांना 15 दिवसांच्या आत पाठवले जाणार आहे. मंगळवारी (दि.9) सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना याबाबत निर्देश दिले आहेत. सर्व प्रवाशांना आजपासून 15 दिवसांच्या आत…