Mann ki Baat: लॉकडाऊन शिथिल करत असताना सर्वांनी अधिक सतर्क राहण्याची गरज – पंतप्रधान
एमपीसी न्यूज - करोनापासून बचावासाठी विविध प्रकारे सावधानता बाळगत आपण आता रेल्वे वाहतूक, विमान वाहतूक सुरु केली आहे. हळूहळू उद्योग व्यवसाय देखील सुरु झाले आहेत. म्हणजेच अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग आता सुरु झाला आहे. त्यामुळे आता आपल्याला अधिक…