एमपीसी न्यूज : केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज फेसबूकलाईव्हच्या माध्यमातून प्रदूषण आणि प्रदुषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपायांबाबत संवाद साधला. #AskPrakashJavadekar…
एमपीसी न्यूज - 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाविरोधात पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आज (सोमवारी) आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी आंदोलकांनी केली.…
एमपीसी न्यूज- सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का ? असा संतप्त सवाल करीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला केला. 135 कोटी लोकसंख्या असेलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता आहे, देश…
एमपीसी न्यूज - मोदी सरकारने कामगार कायद्यात बदल करून देशभरातील कामगार क्षेत्र अस्थिर केले आहे. कामगारांचे न्याय्य हक्क संपुष्टात आणून भांडवलदारांचे खिसे भरले आहेत. मोदींमुळेच विजय मल्ल्या, निरव मोदी, मेहुल चोक्सी सारखे अनेक भांडवलदार…
एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीचा विषय भलतीकडेच घेऊन जात आहेत. शहीद जवानांच्या नावे मते मागत आहेत. आता जातीवर मते मागायला लागले आहेत. जातीचे कार्ड वापरत आहेत. गेल्या पाच वर्षात दलित बांधवांवर अत्याचार, अन्याय झाला. त्यावेळी…
एमपीसी न्यूज- आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पर्दाफाश होत आहे. या सभांचा फायदा किती झाला हे निवडणुकीनंतर समजेल अशा शब्दात काँग्रेस पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री…