Nagpur: कोरोना संकटाचे संधीत रुपांतर करून नवा स्वदेशी, स्वयंपूर्ण भारत घडवूयात – सरसंघचालक
एमपीसी न्यूज - कोरोना संकटाचे संधीमध्ये रुपांतर करून आपण नवा 'स्वदेशी' भारत घडवूयात, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (रविवारी) केले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भागवत यांनी प्रथमच जाहीर भाष्य केले.…