Browsing Tag

Mohanlaal

Pune : दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांची एक हजार पीपीई किटची पुणे महापालिकेला मदत

एमपीसीन्यूज  : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांनी पुणे महापालिकेच्या आरोग्य सेवकांसाठी एक हजार व्यक्तिगत संरक्षक पोशाख अर्थात पीपीई किट्सची भेट दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त…