Pune : सर्वेक्षणासाठी घरोघरी येणाऱ्या महापालिका पथकास सहकार्य करा -महापौर
एमपीसी न्यूज - 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर घरोघरी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पुणे महापालिकेच्या पथकाला सर्वेक्षणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक…