Browsing Tag

molestation and attempted murder

Chinchwad News : महिलेच्या दुचाकीची तोडफोड, अपहरण, विनयभंग आणि खुनाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - महिलेच्या दुचाकीची तोडफोड केली. त्यानंतर तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून चिंचवड, आकुर्डी, रावेत परिसरात फिरवले. दुचाकीवरून फिरवताना तिला मारहाण केली. त्यानंतर पुणे-मुंबई महामार्गावरील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्याशी गैरवर्तन करून…