Bhosari : ‘भाजप महिला पदाधिकारी विनयभंग प्रकरणी आरोपीला तात्काळ बेड्या ठोका’
एमपीसी न्यूज - भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने भाजपच्याच एका पदाधिकारी महिलेला अश्लील व्हिडिओ पाठवून विनयभंग केला. बेटी बचाओ बेटी पढाओ आणि भयमुक्त समाजाचा नारा देणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने हे कृत्य केले असून पोलिसांनी संबंधित आरोपीवर तात्काळ…