Browsing Tag

molestation by boy

Pimpri : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - गरबा खेळून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा चार जणांनी विनयभंग केला. ही घटना पिंपरी येथे मंगळवारी (दि. 1) घडली.अक्षय तुरूकमारे, राहूल दांडे (दोघेही रा. बौद्धनगर, पिंपरी), सोनू आणि सचिन (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी…

Sangvi : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून घरच्यांना दिली जीवे मारण्याची धमकी; तरुणाविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - शेजारी राहणा-या तरुणाने घराच्या काचा फोडून घरात प्रवेश करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तसेच मुलीच्या आई-वडील व भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री साडेनऊच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडली.…

Tathwade : बालिकेवर लैंगिक अत्याचार; तरुणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - दहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.14) ताथवडे येथे घडली.प्रताप भाऊराव शिंदे (वय 18 रा. मु.पो. उळे ता. जि. सोलापूर) असे गुन्हा…

Sangavi : तरूणीला मारहाण करत विनयभंग, तरूण गजाआड

एमपीसी न्यूज - तरूणीशी ओळख वाढवून तिचा पाठलाग करत हाताने मारहाण करत एका तरुणाने तिचा विनयभंग केला. हा प्रकार गुरूवारी (दि. 7)दुपारी साडेचार वाजता पिंपळेगुरव येथे घडला.याप्रकरणी विलास अनंत सुपे (वय 26, रा. काशिदनगर, पिंपळेगुरव) याला अटक…

Dighi : महिलेच्या फोटोचा अश्लील व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपयांची मागणी

एमपीसी न्यूज - महिलेशी फोनवर ओळख वाढवून तिचे फोटो मिळवले. त्या फोटोची अश्लील व्हिडिओ क्लिप बनवली. ती व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली. तसेच नातेवाईकांमध्ये क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडे तीन लाख रुपयांची मागणी केली.…