Pimpri : पत्नीला अश्लील एसएमएस पाठविल्याप्रकरणी पतीवर गुन्हा
एमपीसी न्यूज - पतीने पत्नीला अश्लील एसएमएस पाठविला. यामुळे पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ही घटना पिंपरी येथे घडली.याबाबत 35 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अश्लील…