Browsing Tag

Molestation by pcmc medical officer

Wakad : विनयभंग प्रकरणी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 2) सायंकाळी साडेचारच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली. या प्रकरणी 33 वर्षीय विवाहित महिलेने वाकड पोलीस…