Browsing Tag

molestation of IT engineer

Hinjawadi : एकतर्फी प्रेमातून आयटी अभियंता तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - एकतर्फी प्रेमातून आयटी अभियंता तरुणीला चेन्नई येथून बोलावून तिचा विनयभंग केला. ही घटना हिंजवडी येथे 16 डिसेंबर रोजी घडली असून याप्रकरणी पीडित तरुणीने रविवारी (दि. 20) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पिनाक नेपाल…