Browsing Tag

Molestation of woman

Wakad : टिकटॉकवर अपलोड केलेल्या व्हिडिओत एडिटिंग करून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - टिकटॉक या सोशल साईटवर महिलेने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये एडिटिंग करून महिलेची बदनामी केली. याप्रकरणी तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 20 ते 23 नोव्हेंबर 2019 या कालावधीत वाकड येथे घडला. गगन कांबळे…

Pimpri : महिलेच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - गाडीचा गिअर बदलण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पिंपरी येथे मंगळवारी (दि. 31) सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. याप्रकरणी 48 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात…

Chakan : बनावट फेसबुक अकाउंटवरून महिलेची बदनामी करणा-यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - बनावट फेसबुक अकाउंट उघडून त्यावर महिलेचे अर्धनग्न फोटो अपलोड केले असल्याचा प्रकार चाकण येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च 2018…

Pimpri : पैशाच्या वादातून मुलाच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - पैशाच्या वादातून मुलाच्या मित्राने महिलेचा विनयभंग केला. तसेच कारची तोडफोड केली. ही घटना पिंपरीगाव येथे मंगळवारी (दि. 22) सायंकाळी घडली. दिगंबर ज्ञानोबा कुदळे (वय 29), नितीन क्षीरसागर (दोघेही रा. जगदंबा स्वीटजवळ,…

Chinchwad : तरुणीस अश्‍लिल फोटो पाठविणाऱ्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा

एमपीसी न्यूज- तरुणी व तिच्या बहिणीस व्हिडिओ कॉल करून अश्‍लिल कृत्य करणाऱ्या तसेच व्हॉटस्‌ऍपवर अश्‍लिल फोटो पाठविणाऱ्या व्यक्‍तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिंचवड येथे घडली. याबाबत 19 वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि. 8)…

Bhosari : महिलेच्या विनयभंग प्रकरणी तरुणाच्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज- क्‍लासमध्ये आलेल्या महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना भोसरी येथे घडली. रवी गणेश उतपुरे (वय 21, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 27 वर्षीय…

Nigdi : नळजोडणीवरून झालेल्या भांडणात तीन जणांकडून दोन महिलांना मारहाण

एमपीसी न्यूज- नळ जोडणीवरून झालेल्या भांडणात तीन जणांनी दोन महिलांना मारहाण केली. तसेच एका महिलेचा विनयभंगही केला. ही घटना ओटास्कीम, निगडी परिसरात घडली. या प्रकरणी राजू केरप्पा गायकवाड, चेतन राजू गायकवाड आणि मंथन राजू गायकडवाड (सर्व रा.…

Chikhali : गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - चुकांची माफी मागण्यासाठी महिलेला लॉजवर नेऊन तिला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. याचे मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिओ काढले. त्यानंतर या व्हिडीओच्या आधारे आरोपीने महिलेवर वारंवार बलात्कार केला. याबाबत…

Sangvi : पतीला मारहाण करत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - पतीला मारहाण करत त्याच्या पत्नीशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना सांगवी येथे रविवारी (दि. 19) रात्री सातच्या सुमारास घडली. स्वप्नील शिवाजी राऊत (रा. रहाटणी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी…

Nigdi : जीवे मारण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - महिलेला जीवे मारण्याची धमकी देत तसेच तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग केला. ही घटना अजंठानगर चिंचवड येथे घडली. लक्ष्मण नागेश धोत्रे (वय 20, रा. अजंठानगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. या…