Browsing Tag

Molestation of woman

Sangvi : पतीला मारहाण करत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - पतीला मारहाण करत त्याच्या पत्नीशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना सांगवी येथे रविवारी (दि. 19) रात्री सातच्या सुमारास घडली.स्वप्नील शिवाजी राऊत (रा. रहाटणी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी…

Nigdi : जीवे मारण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - महिलेला जीवे मारण्याची धमकी देत तसेच तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग केला. ही घटना अजंठानगर चिंचवड येथे घडली.लक्ष्मण नागेश धोत्रे (वय 20, रा. अजंठानगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. या…

Pimpri : नळावर महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- एका मूकबधिर व्यक्तीने नळावर पाणी भरण्यासाठी आलेल्या महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करत झटापट केली. बुधवारी (दि.१०) रात्री पावणेनऊच्या सुमारास पिंपरीतील देवधर रुग्णालयाजवळ ही घटना घडली.याप्रकरणी ४० वर्षीय पीडित महिलेने…

Bhosari : ड्रेस फाडून महिलेचा विनयभंग; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज- घरात जबरदस्तीने प्रवेश करून महिलेचा ड्रेस फाडून विनयभंग कारण्याऱ्याला भोसरी पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी (दि.5) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कासारवाडी परिसरात ही घटना घडली.या प्रकरणी एका 25 वर्षीय महिलेने दिलेल्या…

Charholi : मारहाण करत महिलेचा विनयभंग करणारा आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - जबरदस्तीने घरात घुसून महिलेचा विनयभंग केला. महिलेने विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण केली. महिलेचा मुलगा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही…

Chikhali : महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - 'माझ्यासोबत चल,मी तुझे घर चालवतो' असे बोलून महिलेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 फेब्रुवारी रोजी चिंचवड येथील पूर्णानगर-आरटीओ रस्त्यावर घडली.याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने चिखली…

Wakad : घटस्फोटानंतर पतीकडून पत्नीचा विनयभंग

एमपीसी न्यूज- घटस्फोट झाल्यानंतर पतीने पत्नीच्या मोबाईल फोनवर अश्लील मेसेज पाठवले. तसेच महिलेचा रस्ता अडवून तिच्याशी दमदाटी करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. याबाबत पत्नीने तिच्या घटस्फोटीत पतीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना…

Dehuroad : देवदर्शनासाठी शेजा-यासोबत गेलेल्या महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - देवदर्शनासाठी शेजारी राहणा-या व्यक्तीसोबत देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेचा शेजा-याने गाडीत अश्लील चाळे करून विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 10) दुपारी बारा ते रात्री आठ या वेळेत पिंपळे सौदागर, कार्ला लेणी ते मुकाई चौक या…

Wakad : फोनवरून अश्लील शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून महिलेला अश्लील शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. ही घटना 21 डिसेंबर ते 26 जानेवारी या कालावधीत रहाटणी फाटा येथे घडली.याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार…

Sangvi : भांडणाच्या रागातून महिलेचा विनयभंग; पितापुत्राला अटक

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या रागातून पिता पुत्राने मिळून महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 14) दुपारी चारच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली.याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.…