BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

molestation

Chikhali : खाऊ देण्याच्या बहाण्याने मुलीचा विनयभंग; संशयितावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - खाऊ देण्याच्या बहाण्याने बारा वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. 19) सायंकाळी सहाच्या सुमारास कुदळवाडी, चिखली येथे घडली.याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…

Thergaon : भांडणात मध्यस्थी करणाऱ्या महिलेचा विनयभंग; पीडित महिलेची वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद

एमपीसी न्यूज - नवरा-बायकोच्या भांडणात मध्यस्थी करते म्हणून एका महिलेचा घरात घुसून तिचा विनयभंग केला. ही घटना थेरगाव येथे रविवारी (दि. 6) दुपारी घडली.शाहीद हमीद गोलंदाज (वय 45, रा. गणेशनगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…

Bhosari : विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - महिलेकडे पाहून अश्‍लिल हावभाव करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथे घडली.संदीप ज्ञानेश्‍वर इचके (रा. पोटे चाळ, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत 32 वर्षीय महिलेने भोसरी…

Chinchwad : कार्यकर्त्यांच्या बैठकीत पदाधिकारी महिलेचा शिवसेनेच्या पदाधिका-याकडून विनयभंग

एमपीसी न्यूज - भोसरी मतदारसंघातील शिवसेना पक्षाच्या कार्यकर्ता बैठकीत एका पदाधिका-याने माजी खासदारांबद्दल अर्वाच्य शब्द वापरल्याने भर बैठकीत गोंधळ झाला. यावरून झालेल्या हमरीतुमरीत पदाधिकारी महिलेचा 'त्या' पदाधिका-याने विनयभंग केला. हा…

Nigdi : भर रस्त्यात अडवून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - दोन मैत्रिणी मोपेड दुचाकीवरून जात असताना दोन तरुणांनी त्यांना भर रस्त्यात अडवले. तरुणांनी त्यांच्याशी अश्लील वर्तन करत त्यांचा विनयभंग केला. अशी फिर्याद 19 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.…

Sangvi : छुप्या कॅमेऱ्याने महिलेचा खासगी व्हिडिओ काढल्याप्रकरणी वकिलासह तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - महिलेने तिच्या संमतीने मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्याचे छुप्या कॅमेऱ्याने तिघांनी चित्रण केले. ते व्हिडीओ सोशल मीडियावर पसरविण्याची धमकी देत महिलेच्या ओळखीतील काही लोकांना व्हिडिओ दाखवून तिच्या मित्राकडे मोठ्या रकमेची…

Nigdi : एकतर्फी प्रेमातून मित्राने केला तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - एकतर्फी प्रेमातून तरुणीचे वडील घरी नसताना मित्राने घरी जाऊन तरुणीसोबत अश्लील कृत्य केले. तसेच तरुणी कॉलेजला गेली असता तिचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. 18) निगडी येथे घडली.याप्रकरणी 18 वर्षीय पीडित…

Hinjawadi : घरात घुसून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - जबरदस्तीने घरात घुसून महिलेशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना कासारसाई येथे घडली.आकाश उर्फ आशिष बाळासाहेब वाघचौरे (रा. कळसगाव, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी 29 वर्षीय महिलेने…

Hinjawadi: विवाहितेच्या छळप्रकरणी तहसीलदारासह पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत तिच्याकडून 20 लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी नाशिकच्या तहसीलदारासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 2014 ते सप्टेंबर 2019 दरम्यान वसई आणि हिंजवडी येथे घडली.तहसीलदार…

Hinjawadi : रूमवर राहणा-या तरुणीचा विनयभंग; अज्ञात इसमावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रूमवर राहणा-या तरुणीचा अज्ञात इसमाने विनयभंग केला. ही घटना हिंजवडी फेज एक येथे रविवारी (दि. 15) दुपारी घडली.याप्रकरणी 27 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल…