Browsing Tag

molesting

Moshi : दुकानदार महिलेला धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज- एका व्यावसायिक महिलेला दुकान चालवायचे असेल तर माझ्याशी  संबंध ठेवावे लागतील अशी धमकी दिल्याप्रकरणी (Moshi) पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार फिर्यादीच्या दुकानाजवळ बुधवारी(दि.26) सकाळी घडला. पीडित महिलेने दिलेल्या…

Chinchwad Crime News : अश्लील हावभाव करून विनयभंग करणाऱ्या व्यावसायीकाला अटक

एमपीसी न्यूज -  तरुणीचा पाठलाग करणे, तिला मॅसेज करून त्रास देणे तर गॅलरीत बसून तरुणीकडे बघत अश्लील हावभाव कऱणाऱ्या व्यावसायीकाला चिंचवड पोलिसांनी (Chinchwad Crime News) अटक केली आहे.गजानन कुशाबा राठोड (वय 40 रा.चिंचवड) असे अटक आरोपीचे…

Pimpri News : सोशल मीडियावरून विनयभंग करणाऱ्या मित्राला अटक  

एमपीसी न्यूज - सोशल मीडियावरून ओळख झालेल्या मित्राने महिलेला भेटायला बोलावून त्याचे फोटो काढून महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. (Pimpri News) महिलेने आरोपीस भेटण्यासाठी नकार दिला असता महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची त्याने धमकी दिली.…

Moshi News : धक्कादायक ! 37 वर्षीय इसमाकडून 9 वर्षीय मुलीचा विनयभंग, आरोपी ताब्यात

एमपीसी न्यूज - 37 वर्षीय इसमाने 9 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपीला भोसरी एम आय डी सी पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी मोशी परिसरात ही घटना घडली.  नंदलाल अमिरचंद कुशवाह (वय 37, रा. मोशी)…

Dehuroad Crime News : तरुणीच्या विनयभंगप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कॉलेजवरून घरी येत असलेल्या तरुणीच्या दुचाकीला दुचाकी आडवी लावून, तिची वाट अडवून, तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच तिला फोन करून शिवीगाळ करत आत्महत्या करण्याची धमकी दिली. याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा…

Pune News : घराशेजारी राहणाऱ्या तरुणाकडून विवाहितेचा विनयभंग, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : घरा शेजारी राहणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाने 32 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. सहकार नगर पोलिस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. पद्मावती येथील तळजाई वसाहत…

Pune Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमिओला अटक

एमपीसी न्यूज : कोंढवा येथील भाग्योदयनगर मध्ये असणाऱ्या एका शाळेत जाऊन 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमिओला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. सईम कलिम शेख (वय 21, भाग्योदयनगर, नवाजिश पार्क, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या रोडरोमियो चे…

Hinjawadi : पिस्तुलाचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - पिस्तुलाचा धाक दाखवून, पती आणि मुलांना मारण्याच्या धमक्या देऊन महिलेवर शारीरिक अत्याचार करणार्‍या आरोपीला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना जानेवारी 2016 ते मे 2019 या कालावधीत बाणेर येथे घडली.बाळासाहेब सदाशिव…