Browsing Tag

money

Wakad : परताव्याच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - जास्त परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने एका तरुणाची सुमारे तीन लाख 60 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार मे 2019 ते ऑक्टोबर 2019 या दरम्यान रहाटणी येथे घडला. याप्रकरणी 27 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Chakan : चाकूचा धाक दाखवून टपरीतील रोकड पळवली; एकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत टपरीतून 14 हजार रुपयांची रोकड पळवली. हा प्रकार शनिवारी (दि. 18) रात्री साडेअकराच्या सुमारास आळंदी रोड कुरुळी येथे हिरा हॉटेल जवळ घडली.हेतराम गुरु सिंग (वय 55, रा. कुरूळी, ता. खेड)…

Vadgaon Maval : आठवडे बाजारात कांदे-बटाटे व्यापा-याची 50 हजारांची रोकड लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात…

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथे भरणा-या आठवडे बाजारात अज्ञात चोरट्यांनी कांदे-बटाटे विकणा-या व्यापा-याची 50 हजार रोकड असलेली पिशवी पळवली. ही घटना गुरुवारी (दि. 16) सकाळी नऊच्या सुमारास वडगाव मावळ येथे घडली.गणेश हरीदास आडबल (वय 33, रा.…

Sangvi : पैशांसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -विवाहितेकडे पैशांची मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सन 2011 ते 7 जानेवारी 2020 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला.याप्रकरणी 30 वर्षीय विवाहितेने सांगवी…

Kiwale: पैसे दिले नाहीत म्हणून मोटार घेऊन पोबारा

एमपीसी न्यूज - पैसे देण्यास नकार दिल्याने चार जणांनी एकाची मोटार जबरदस्तीने पळवून नेली. ही घटना किवळे येथे घडली. राजेश मारुती तरस (वय 42, रा. किवळे, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अरबाज शेख (रा. भोसरी) आणि…

Wakad : दारुसाठी पैसे न दिल्याने तरुणाला तांब्याने मारहाण

एमपीसी न्यूज - दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पाणी पिण्याचा तांब्या डोक्यात मारून तरुणाला जखमी केले. त्याबाबत विचारणा केल्याने तरुणाच्या आईलाही शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 1) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वेणुनगर, वाकड…

Chikhali : सिगारेटचे पैसे मागितल्यावरून टपरीचालकाला मारहाण

एमपीसी न्यूज - पान टपरीवर सिगारेट घेतल्यानंतर टपरी चालकाने पैसे मागितल्याचा रागातून तिघांनी मिळून टपरी चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 31) सायंकाळी सहाच्या सुमारास हरगुडे वस्ती, चिखली येथे घडली.मोहम्मद शरीफ यारमोहम्मद…

Pimpri : ‘सोशल मीडिया एक्स्पर्ट’ नेमणुकीखाली सत्ताधा-यांकडून जनतेच्या पैशांची लूट…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधा-यांनी 'सोशल मीडिया एक्सपर्ट' पदाच्या 'गोंडस नावाखाली' पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोसण्याचे काम केले आहे. भाजप कार्यकर्त्यांसाठी जनतेच्या पैशांचा वापर केला जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते…

Pimpri : धनादेश न वटल्याप्रकरणी दोन व्यावसायिकांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

एमपीसी न्यूज - व्यावसायिकास दिलेले 86 लाख रुपयांचे नऊ धनादेश (चेक) न वटल्याप्रकरणी न्यायालयाने दोन व्यावसायिकांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने आरोपींना 86 लाख रुपये तक्रारदाराला देण्याचे देखील आदेश दिले आहेत.…

Chikhali : खर्चासाठी पैसे न दिल्यावरून तरुणाला कोयत्याने मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - खर्चासाठी पैसे न दिल्याने एका तरुणाला लाकडी दांडके तसेच कोयत्याने मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील साडेतीन हजार रूपये जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 2) रात्री…