Browsing Tag

Monsoon Update

Monsoon Update : 20 ऑगस्टपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे

एमपीसी न्यूज – सध्या मान्सून (Monsoon Update) राज्यात विश्रांती घेतली असली तरी 20 ऑगस्ट पासून मान्सून पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.मागील महिन्याभरापासून पावसाने (Monsoon Update) विश्रांती घेतली आहे. राज्यात…

Monsoon Update : पुण्यात पहिल्याच पावसात झाडपडीच्या 30 घटना

एमपीसी न्यूज : पुण्यात शुक्रवारी झालेल्या पहिल्या पावसाने (Monsoon Update) शहरात आल्हाददायक वातावरण निर्माण झाले. मात्र, दुसरीकडे या पहिल्याच पावसात शहराच्या वेगवेगळ्या भागात झाडपडीच्या 30 घटना घडल्या आहेत. तर कर्वे रस्त्यावरील एका…

Monsoon Update : कोकण, मध्य महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट, पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार बरसणार

एमपीसी न्यूज : रात्रभर बरसणाऱ्या पावसाने  रायगडमधील सावित्री आणि आंबा नद्यांना पूर आला आहे. काळ नदीने पाणीही वेगाने वाढत आहे. पालघरच्या शहरी भागात पाण्याचा निचरा होत नसतानाच जव्हारसारख्या डोंगरी भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह…

Monsoon Update : पुन्हा एकदा मान्सून दमदार हजेरी लावणार, आज महाराष्ट्रभर कोसळणार सरी

एमपीसी न्यूज : मान्सूनचं (Monsoon) आगमन झाल्यानंतर राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली होती. पण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.यानंतर आता जुलै…

Monsoon Update : मान्सून आला अंदमानात; महाराष्ट्रात ‘या’ दिवशी पोहोचेल

एमपीसी न्यूज : तोक्ते चक्रीवादळानंतर अनेक जणांनी मान्सूनच्या आगमनाला उशीरा होईल, अशी चिंता व्यक्त केली होती. पण दक्षिण-पश्चिम मान्सून अंदमान-निकोबार येथे दाखल झाला आहे, हवामान खात्याने त्याची घोषणा केली असून महाराष्ट्रासह इतर राज्यांत यंदा…

Weather Update : केरळमध्ये 31 मे रोजी मॉन्सूनचे आगमन, सरासरीच्या 98 टक्के पाऊस

एमपीसी न्यूज : हवामान विभागाने  केरळमध्ये 31 मे रोजी मॉन्सूनचे आगमन होणार असल्याचे जाहीर केले आहे. मॉन्सूनच्या आगमनात चार दिवस कमी जास्त होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या वर्षी देशभरात सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडणार असल्याचा…

Monsoon Update: मुंबई-पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून दाखल

एमपीसी न्यूज- मुंबई-पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. शनिवारी मुंबईसह राज्यातील अनेक भागात पाऊस झाला होता. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी 24 तासांत महाराष्ट्रातील इतर भागातही मान्सून पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.…