Browsing Tag

morcha

Pune : कामगार विरोधी कायद्यास विरोध दर्शविण्यासाठी कामगार संघटनाचा लॉंगमार्च

एमपीसी न्यूज- कामगार विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करीत देशातील दहा प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांच्या वतीने दि.8 व 9 जानेवारी रोजी बंद पाळण्यात आला होता. पुणे शहर कामगार संघटना कृती समितीच्यावतीने अलका…