Corona Vaccine : सीरम आणि भारत बायोटेकच्या लसीबाबत आरोग्य मंत्रालयाचा मोठा खुलासा
CDSCO समितीने बुधवारी फायझर, सीरम आणि भारत बायोटेकच्या अर्जांचा आढावा घेतला. यावेळी लसीच्या सुरक्षितता आणि परिणामकारकतेबद्दल अधिक डाटा देण्यासंदर्भात सांगण्यात आले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.