Browsing Tag

more than 19

India Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी 19 हजारांहून अधिक रुग्ण, 380 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- देशात गेल्या 24 तासांत 19,459 नव्या कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी 19 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून रविवारी 19,906 एवढ्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. देशात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना…