Browsing Tag

More than 30

New Delhi : देशात आतापर्यंत 30 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त ; 24 तासांत 103 मृत्यू

एमपीसी न्यूज : देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 30 हजार पार पोहचली आहे ही समाधानाची बाब आहे. तर गेल्या 24 तासांत 103 लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या…