Browsing Tag

morning walk

Nigdi News: दुर्गादेवी टेकडी येथे महापालिका अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरविणार, अमित गोरखे यांचा…

निगडीतील दुर्गादेवी टेकडी येथे दररोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांसाठी सकाळी 6 ते 9 या वेळेत येथे रुग्णवाहिका, वैद्यकिय डॉक्टरांची टीम उपलब्ध करुन देण्याबाबत कळविले आहे. हे पत्र वैद्यकिय विभागास प्राप्त झाले आहे.

Talegaon Dabhade: ‘मॉर्निंग वॉक’वाले, विनाकारण भटकणारे व मास्क न वापरणाऱ्या 70 जणांवर…

तळेगाव दाभाडे -  सकाळी मॉर्निंग वाॅकसाठी जाणारे, तोंडावरती मास्क नसणारे, तसेच विनाकारण फिरणारे नागरिक यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप…

Nigdi : भाजप पदाधिकाऱ्याची राष्ट्रवादीकडून सोशल मीडियावर बदनामी?; भाजप पदाधिकाऱ्याची पोलिसात तक्रार

एमपीसी न्यूज - मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांवर निगडी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे फोटो व्हायरल झाले. त्या फोटोचा आधार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने शहर भाजपचे संघटन सरचिटणीस यांच्याबाबत सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर…

Chinchwad : सरकारी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 387 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - सरकारी आदेशाचे उल्लंघन करून जीवनावश्यक वस्तू आणि सेवा यांच्या व्यतिरिक्त इतर दुकाने उघडी ठेवल्यास, विनाकारण घराबाहेर फिरल्यास, जमाव केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. शनिवारी (दि.18) 387 जणांवर पोलिसांकडून कारवाई…

Pimpri: मॉर्निग वॉकला बाहेर पडलेल्या माजी महापौरांना व्यायामाची शिक्षा अन् गुन्हाही दाखल

एमपीसी न्यूज - संचारबंदी असूनही आणि बाहेर पडू नका असे आवाहन करुनही सकाळी मॉर्निग वॉकला बाहेर पडणा-यांवर निगडी पोलिसांनी आज (शनिवारी) कारवाई केली आहे.  मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका माजी महापौरांसह 35 नागरिकांकडून परेड, सूर्यनमस्कार…

Nigdi : संचारबंदीत ‘मॉर्निंग वॉक’साठी घराबाहेर पडलेल्या 10 जणांवर पोलिसांकडून स्मार्ट…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शहरात संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. विनाकारण घराबाहेर पडण्यास बंदी असताना काही अतिउत्साही नागरिक मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडतात. अशा अतिउत्साही 10 जणांवर निगडी…

Pune: ‘मॉर्निंग वॉक’ला बाहेर पडलेल्या अतिउत्साही पुणेकरांना मिळाली व्यायामाची शिक्षा

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोनाचा प्रदूर्भावाचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. अशावेळी जवळपास निम्मे शहर सील केले असताना मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. शहराच्या आरोग्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला…