Browsing Tag

Mortgaged cars sold

Dehuroad Crime : गहाण ठेवलेली कार मूळ मालकाच्या नकळत परस्पर विकली

एमपीसी न्यूज - गहाण ठेवलेली कार मूळ मालकाच्या नकळत परस्पर विकली. याबाबत एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 मार्च 2020 ते 12 नोव्हेंबर 2020 या कालावधीत देहूरोड येथे घडला. मिलन उर्फ मिलिंद गोसावी (रा. कात्रज, पुणे)…