Browsing Tag

Morwadi

Pimpri: नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोरवाडीत रविवारी आरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज - कै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त उद्या (रविवारी) रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. याबाबतची माहिती ऑल इंडिया धनगर महासंघाचे शहराचे अध्यक्ष दीपक भोजने यांनी दिली.मोरवाडीतील रॉक गार्डनमधील…