एमपीसी न्यूज - बनकर वस्ती, मोशी येथे एका वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर आकुर्डी येथील अपघातात पतीच्या निष्काळजीपणे दुचाकी चालवण्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या पत्नीचा मृत्यू झाला. याबाबत शनिवारी (दि. 23)…
एमपीसी न्यूज - रिक्षा चालकाने सिग्नल तोडला. त्यामुळे त्याला वाहतूक पोलिसांनी अडविले. त्यावेळी रिक्षा चालकाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केली. तसेच पोलीस नाईक आणि ट्राफिक वॉर्डनशी हुज्जत घालून शिवीगाळ करत पोलिसांच्या सरकारी कामात…
एमपीसी न्यूज - मोशी येथील बाजार समितीमधून 22 जनावरे कत्तलीसाठी नेली जात असताना सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी छापा टाकला. त्यात 22 जनावरांची सुटका करून दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नितीन वामन मोहिते (वय 25, रा.…
अल्पवयीन मुलीने आत्महत्या करावी अन्यथा तिला जीवे मारू, अशा प्रकारची धमकी देणारे मेल मुलीचे पालक आणि मुख्याध्यापक यांच्या मेलवर पाठवण्यात आले आहेत. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज - वाहतूक नियमन करत असताना वाहतूक पोलिसाने एका ट्रक चालकाला ट्रक थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर भारत माता चौक, मोशी…