Browsing Tag

moshi crime

Moshi : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाचा मोबाईल फोन दोन चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 3 मे रोजी स्पाईन सिटी मॉलसमोर एमआयडीसी भोसरी येथे घडली.सागर शिवकुमार पाटील (वय 21, रा. गोल्डन पाल्म सोसायटी, मोशी) यांनी याप्रकरणी…

Moshi : पैशाच्या वादातून शेजाऱ्यावर कटरने वार

एमपीसी न्यूज - तुमचा पती माझ्या पतीकडे वारंवार पैशाची मागणी करतो, अशी तक्रार शेजारी राहणाऱ्यांनी केली. यामुळे संतापलेल्या तरुणाने आपल्या शेजाऱ्यावर कटर ब्लेडने वार केले. ही घटना मोशी येथे शनिवारी (दि. 24) रात्री घडली.अमोल हिरामण बाराडे…

moshi : कंपनीतून सव्वाचार लाखांचे कॉपर चोरीला

एमपीसी न्यूज - कंपनीचे शटर व पत्रा उचकटून चोरट्यांनी सव्वाचार लाखांचे कॉपर चोरून नेले. ही घटना 14 ते 16 ऑगस्ट या कालावधीत भोसरी, एमआयडीसी येथे घडली.याप्रकरणी मयुरेश माणिक सुतार (वय 31, रा. नागेश्वर कॉलनी, मोशी) यांनी भोसरी, एमआयडीसी…

Moshi : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीशी सलगी करत तिच्याशी अश्लील बोलून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना बो-हाडेवाडी मोशी येथे घडली.सुरेंद्रकुमार बिंद वैज्यनाथ बिंद (वय 37, रा. मोशी. मूळ रा.…

Moshi : अडीच लाखांचे 62 वॉटर हिटर गोडाऊनमधून लंपास

एमपीसी न्यूज - कंपनीच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 46 हजार 650 रुपये किमतीचे 62 वॉटर हिटर चोरून नेले. ही घटना 2 जून ते 14 जून या कालावधीत संतनगर मोशी येथे घडली.गणपतीगौडा सिदगौडा पाटील (वय 41, रा. संतनगर मोशी) यांनी याप्रकरणी…

Moshi : रस्त्यावर थांबलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी रस्त्यावर थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील 60 हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना मोशी येथे शुक्रवारी (दि. 24)सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडला.याप्रकरणी किरण भारत सस्ते (वय 25, रा.…

Moshi : फ्लॅट घेण्यासाठी दहा लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - फ्लॅट घेण्यासाठी बहिणीकडून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली. यासाठी महिलेने नकार दिला असता तिचा छळ केला. ही घटना 20 मे 2013 ते 8 एप्रिल 2019 या कालावधीत मोशी येथे घडला.पती कुलदीप रामदास पवार (वय 34), सासू मीनाक्षी रामदास…