Browsing Tag

Moshi

Moshi : मोशीतील गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज - मोशी येथील गुणवंत मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी (Moshi)पिंपरी चिंचवड शहरात खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.वसतिगृहाची कमाल 100 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. या…

Moshi: भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पायी जाणाऱ्या व्यक्तीला भरधाव वाहनाने धडक दिली. त्यात (Moshi)वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 7) सकाळी सव्वा अकरा वाजता संतनगर मोशी येथे घडली.लक्ष्मण शंकर कायते (वय 68, रा. बोऱ्हाडेवस्ती, मोशी) असे मृत्यू…

Moshi : गुंतवणुकीच्या बहाण्याने 35 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - स्कायरीम कॅपिटल (Moshi) या कंपनीचे शेअर खरेदी केल्यास 300 टक्के जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका तरुणाची 35 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना15 जानेवारी ते 5 फेब्रुवारी या कालावधीत बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे घडली.…

Moshi: मोशी येथून तरुणाला कोयत्यासह अटक

एमपीसी न्यूज - मोशी येथून एका 20 वर्षीय तरुणाला पोलिसांनी (Moshi)कोयत्यासह अटक केली आहे. ही कारवाई एमआयडीसी भोसरी पोलिसांनी शुक्रवारी (दि.22) मोशी येथील आमंत्रण हॉटेल जवळ करण्यात आली आहे.दशरथ मोहन देवकाते (वय 22 रा.भोसरी) असे अटक…

Moshi: टेम्पो आडवा आणला म्हणून कार चालकाकडून टेम्पो चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज -  गाडी चालवत असताना टेम्पो चालकाने त्याचा(Moshi) टेम्पो आडवा आणला म्हणून  कार चालकाने टेम्पो चालकाला रॉडने मारहाण करत टेम्पोचे नुकसान केले आहे, ही घटना गुरुवारी (दि.21) मोशी येथील बनकरवस्ती येथे घडली आहे.…

Moshi: जास्त परताव्याच्या आमिषाने एकाची दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - टास्क देऊन जास्त परताव्याच्या बहाण्याने (Moshi)नागरिकाची  2 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा सारा प्रकार 1 जुलै 2023 रोजी नेटबँकींगद्वारे मोशी येथे घडला आहे.यावरून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात…

Moshi : पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्या, पतीला अटक

एमपीसी न्यूज - पतीच्या सततच्या छळाला (Moshi) कंटाळून पत्नीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी पतीला अटक केली. हा सारा प्रकार बुधवारी (दि.12) मोशी येथे घडला आहे.यावरून धनंजय सुरेश जाधव (वय 33 रा.…

Moshi : अधिक परताव्याचे आमिष दाखवून कंपनीत गुंवणुक करण्यास भाग पाडत 57 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास (Moshi) अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तीन गुंतवणूकदारांची 57 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा सारा प्रकार मोशी येथील यंत्रा कंपनी येथे 30 नोव्हेंबर 2022 ते 17 एप्रिल 2023 या कालावधीत…

Moshi : दारू प्यायला पैसे न दिल्याने पत्नीचा खून

एमपीसी न्यूज - पत्नीने दारू प्यायला पैसे न दिल्याने पतीने पत्नीच्या ( Moshi)  डोक्यात लोखंडी रॉडने मारून तिचा खून केला. हे घटना रविवारी (दि. 10) मोशी येथे घडली.जयश्री मारुती बाबना (वय 47, रा. सिल्वर करिष्मा बिल्डिंग समोर शिवाजीवाडी, मोशी)…

Moshi : महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या सख्या भावांना अटक

एमपीसी न्यूज - महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या ( Moshi) दोघा सख्या भावांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आठ तोळे 300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच आरोपींकडून चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या एकाला…