Browsing Tag

Moshi

Moshi : महाराष्ट्र एमएसएमई संरक्षण प्रदर्शनला भारतीय वायुसेनेचे प्रमुख व्ही आर चौधरी यांनी दिली भेट

एमपीसी न्यूज - एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी ( Moshi )काल ( दि .24 फेब्रुवारी 2024 रोजी )  प्रदर्शनाला भेट देत भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उद्दिष्टाच्या अनुषंगाने, भारतीय वायुदलाच्या स्वावलंबी बनण्याच्या भविष्यातील गरजेची जाणीव…

Moshi : संरक्षण उद्योगांना चालना देण्यासाठी नवे धोरण आणणार – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज - देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील (Moshi )पहिल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी नवे…

Moshi : रिक्षातून महिलेचे सव्वा लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - रिक्षातून प्रवास करत असताना (Moshi) महिलेचे बॅग मधून सव्वा लाखांचे दागिने चोरीला गेले आहेत. ही घटना 16 फेब्रुवारी रोजी चाकण रोड ते आळंदी रोड मोशी येथे घडली आहे.याप्रकरणी महिलेने गुरुवारी (दि.22) एमआयडीसी भोसरी पोलीस…

Moshi : ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’च्या पूर्वतयारीची व उद्योगमंत्री उदय सामंत…

एमपीसी न्यूज - संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण (Moshi) योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या पहिल्या 'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स…

Moshi : छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पुतळ्यांच्या जागेत बदल

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा बोऱ्हाडेवाडी ( Moshi ) येथील विनायकनगर येथे उभारण्याचे काम सुरू हाेते. पायाचा चौथरा बांधण्यात आला असून 40 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर आता पुतळ्याच्या जागेत बदल…

Moshi : ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ ला विद्यार्थी आणि उद्योजकांनी भेट द्यावी –  उदय…

एमपीसी न्यूज - संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान (Moshi)देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या पहिल्या  ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’…

Moshi : इंद्रायणी नदीकाठी सुरू असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या (Moshi )हद्दीत मोशी येथे इंद्रायणी नदीच्या काठी सुरू असलेल्या दारूभट्टीवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारून कारवाई केली. ही कारवाई शनिवारी (दि. 17) सकाळी पावणे…

Moshi : महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ 24 फेब्रुवारीपासून मोशीत

एमपीसी न्यूज - संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या (Moshi)वाटचालीला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन कारणाऱ्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना…

Moshi : पिंपरी-चिंचवड न्यायालय संकुलाच्या कामासाठी  जमीन सपाटीकरणाला सुरूवात

एमपीसी न्यूज - गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित (Moshi)असलेल्या पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या इमारतीच्या कामाला आज अखेर सुरूवात झाली. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष इमारत उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, जमीन सपाटीकरण कामाचा शुभारंभ…

Moshi : ठरलं! पिंपरी चिंचवड न्यायालयाच्या मोशी येथील इमारतीचा भूमिपूजन सोहळा 3 मार्च रोजी होणार!

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड न्यायालयाच्या मोशी (Moshi) येथील इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचा मुहूर्त ठरला आहे. 3 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या…