Browsing Tag

Moshi

Moshi : छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पुतळ्यांच्या जागेत बदल

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा बोऱ्हाडेवाडी ( Moshi ) येथील विनायकनगर येथे उभारण्याचे काम सुरू हाेते. पायाचा चौथरा बांधण्यात आला असून 40 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर आता पुतळ्याच्या जागेत बदल…

Moshi : ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ ला विद्यार्थी आणि उद्योजकांनी भेट द्यावी –  उदय…

एमपीसी न्यूज - संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान (Moshi)देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या पहिल्या  ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’…

Moshi : इंद्रायणी नदीकाठी सुरू असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या (Moshi )हद्दीत मोशी येथे इंद्रायणी नदीच्या काठी सुरू असलेल्या दारूभट्टीवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारून कारवाई केली. ही कारवाई शनिवारी (दि. 17) सकाळी पावणे…

Moshi : महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ 24 फेब्रुवारीपासून मोशीत

एमपीसी न्यूज - संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या (Moshi)वाटचालीला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन कारणाऱ्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना…

Moshi : पिंपरी-चिंचवड न्यायालय संकुलाच्या कामासाठी  जमीन सपाटीकरणाला सुरूवात

एमपीसी न्यूज - गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित (Moshi)असलेल्या पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या इमारतीच्या कामाला आज अखेर सुरूवात झाली. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष इमारत उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, जमीन सपाटीकरण कामाचा शुभारंभ…

Moshi : ठरलं! पिंपरी चिंचवड न्यायालयाच्या मोशी येथील इमारतीचा भूमिपूजन सोहळा 3 मार्च रोजी होणार!

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड न्यायालयाच्या मोशी (Moshi) येथील इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचा मुहूर्त ठरला आहे. 3 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या…

Moshi : बंदोबस्तासाठी चाललेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला अपघात, पोलीस कर्मचारी जखमी

एमपीसी न्यूज - बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलीस (Moshi)कर्मचाऱ्याच्या दुचाकीला अपघात झाला आहे. हा अपघात रविवारी (दि.11) मोशी येथे घडला आहे.याप्रकरणी एमआयडीसी भोसरी येथे संतोष गोरक्ष भराट(Moshi) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुरुवारी…

Moshi : शिवजयंतीनिमित्त मोशीत भरणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन

एमपीसी न्यूज - शिवरस्ता सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मोशी-चिखली शिवरस्ता येथे 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी मर्दानी खेळाचे प्रशिक्षक आणि शस्त्रांचे संग्राहक आनंद ठाकूर यांचे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आयोजित केले आहे.मागील पाच वर्षापासून या…

Moshi : दुचाकी चोरली कामापुरता वापर केला आणि पुन्हा आहे तिथे पार्क केली

एमपीसी न्यूज - दुचाकी चोरीची नवीन पद्धत समोर ( Moshi) आली आहे. एका चोरट्याने मोशी येथून दुचाकी चोरली आणि दुसऱ्या दिवशी ती पुन्हा त्याच ठिकाणी आणून पार्क केली. चोरट्याने त्याचे काम झाल्यानंतर दुचाकी पुन्हा आहे त्या ठिकाणी लावली असल्याची मोशी…

Moshi : कोयत्यासह 20 वर्षीय तरुणाला मोशी येथून अटक

एमपीसी न्यूज – कोयत्यासह एका 20 वर्षीय तरुणाला मोशी येथून (Moshi) अटक केली आहे. ही कारवाई एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुरुवारी (दि.8) केली आहे.प्रशीक राजीव वाघमारे (वय 20 रा. मोशी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई नितीन आप्पा…